अधिष्ठान म्हणजे सुरुवात. 'शिक्षणाची, जाणीवपूर्वक स्वतः स्वतःचे चारित्र्य विकसित करण्याची सुरुवात. चाणक्य मंडलमध्ये हि सुरुवात करण्याआधी श्री धर्माधिकारी सर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याला अधिष्ठान मालिका म्हणले जाते. यामध्ये सर हे अधिष्ठान, त्यासाठीची साधना, त्या साधनेचा मार्ग, त्याचे ध्येय यासंबंधी विद्यार्थ्यांशी बोलतात. आपणा सर्वांना हि अधिष्ठान मालिका इथे उपलब्ध करून देतो आहोत. त्यातील भाग दुसरा : योग For more details contact us on www.chanakyamandal.org
Avinash Dharmadhikari (Ex-IAS) | Adhishthan Malika | Swachi Olakh - Part 02 - YouTube | |
185 Likes | 185 Dislikes |
31,523 views views | 122,469 followers |
People & Blogs | Upload TimePublished on 21 Jan 2014 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét