१७ आणि १८ नोव्हेंबर २०१५ रोजी श्री. अविनाश धर्माधिकारी यांची 'भारतीय संस्कृती आणि विज्ञान' या विषयावर दोन व्याख्याने झाली होती. १७ तारखेच्या पहिल्या व्याख्यानामध्ये 'भारत्तीय संस्कृती' काय आहे, तिची अद्यातत्व कोणती आहेत, तिचे मूलाधार कोणते आहेत याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केले. १८ तारखेच्या दुस-या व्याख्यानात ती भारतीय संस्कृती आधुनिक काळातही कशी विज्ञाननिष्ठ आहे, हे सांगितले. प्राचीन भारतीय तत्वज्ञान अत्याधुनिक विज्ञानाने कशी सिद्ध होते हे धर्माधिकारी यांनी बोलताना सांगितले. दुसरा भाग म्हणजे 'प्राचीन भारतीय संस्कृती आणि तत्वाज्ञान' कसे विज्ञाननिष्ठ आहे यावरचे विवेचन आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि तत्वाज्ञानानी मांडलेले सिद्धांत अत्याधुनिक विज्ञाननही आता सिद्ध करते. ऋग्वेदापासून स्टीफन हॉकिंग्सपर्यंतचे संदर्भ देऊन भारतीय संस्कृती विज्ञाननिष्ठ आहे हे अविनाश धर्माधिकारी यांनी सिद्ध करून दाखवले.
Avinash Dharmadhikari (Ex-IAS) | भारतीय संस्कृती आणि विज्ञान : भाग - २ - YouTube | |
153 Likes | 153 Dislikes |
20,915 views views | 122,469 followers |
Education | Upload TimePublished on 23 Nov 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét