१७ आणि १८ नोव्हेंबर २०१५ रोजी श्री. अविनाश धर्माधिकारी यांची 'भारतीय संस्कृती आणि विज्ञान' या विषयावर दोन व्याख्याने झाली होती. १७ तारखेच्या पहिल्या व्याख्यानामध्ये 'भारत्तीय संस्कृती' काय आहे, तिची अद्यातत्व कोणती आहेत, तिचे मूलाधार कोणते आहेत याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केले. १८ तारखेच्या दुस-या व्याख्यानात ती भारतीय संस्कृती आधुनिक काळातही कशी विज्ञाननिष्ठ आहे, हे सांगितले. प्राचीन भारतीय तत्वज्ञान अत्याधुनिक विज्ञानाने कशी सिद्ध होते हे धर्माधिकारी यांनी बोलताना सांगितले. पहिला भाग म्हणजे भारतीय संस्कृतीबद्दलेचे निरुपण आहे. लवकरच याच व्याख्यानाचा दुसरा भागही प्रकाशित करणार आहोत. For more information contact us on www.chanakyamandal.org
Avinash Dharmadhikari (Ex-IAS) | भारतीय संस्कृती आणि विज्ञान : भाग - १ - YouTube | |
300 Likes | 300 Dislikes |
35,663 views views | 122,469 followers |
Education | Upload TimePublished on 22 Nov 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét