सांगे 'केवळ' वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख - असे समर्थ रामदास स्वामी यांची परवानगी घेऊन आपण म्हणूया. भारताच्या प्राचीन वैभवाच्या गोष्टी सांगून आपलीच पाठ आपण थोपटून घेण्याचे दिवस आता संपले पाहिजेत. ते प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल आणि सुवर्णयुगाचे स्वप्न पहायचे असेल तर भारताला 'जातीव्यवस्था' हा प्रश्न सम्यक पद्धतीने हाताळता आला पाहिजे. त्यासाठी आधी समजून घेऊ जातीव्यवस्था म्हणजे काय, वर्णव्यवस्था म्हणजे काय आणि मग त्याच्याविरुद्धाचा लढा सुरु करू.. जातीव्यवस्था, राखीव जागा आणि सुवर्णयुगाचे स्वप्न वक्ते - श्री. अविनाश धर्माधिकारी
Shri. Avinash Dharmadhikari (Ex-IAS) | Caste System, Reservation and Suvarnayugachi Swapne - YouTube | |
1,004 Likes | 1,004 Dislikes |
93,336 views views | 122,469 followers |
Education | Upload TimePublished on 19 Sep 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét