१३ जुलै २०१५ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर येथे UPSC २०१४ परीक्षेतील चाणक्य मंडल परिवारच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा आणि अनुभवकथनाचा सोहळा झाला होता. श्रीधर धुमाळ ( AIR - ३५८ ), हृषीकेश कोडगी ( AIR - ५५५ ) आणि तन्वी गुप्ते यांनी आपली मनोगते व्यक्त केली होती. त्यापैकी तन्वी गुप्ते च्या मनोगताचा Video देत आहोत.UPSC 2014 : Chanakya Mandal's Success - Tanvi Gupte - YouTube | |
| 300 Likes | 300 Dislikes |
| 30,097 views views | 122,469 followers |
| Education | Upload TimePublished on 11 Sep 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét