नेहमीप्रमाने चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांनी UPSC- २०१४ परीक्षेत घवघवयीत यश मिळवले. त्या पैकी काहीजणांचा अनुभवकथनाचा कार्यक्रम बालगंधर्व रंग मंदिर (पुणे) येथे ६ जुलै रोजी पार पडला. अबोली नरवणे, गौरी मराठे, आणि मंदार देशपांडे यांच्या उत्तम मनोगतांनतर अविनाश धर्माधिकारी सर यांनी मार्गदर्शन केले. त्याची Video शेअर करतो आहोत.
UPSC-2014 यशस्वितांचे अनुभवकथन : धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शन - YouTube | |
74 Likes | 74 Dislikes |
6,928 views views | 122,469 followers |
Education | Upload TimePublished on 29 Aug 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét