
२००९ साली दोन जागतिक परिषदा पार पडल्या होत्या. WTO ( जागतिक व्यापार संघटनेची ) परिषद जिनिव्हा येथे झाली होती. त्याच्याधीच्या रद्द झालेल्या क्योतो परिषदेमुळे जिनिव्हा परिषदेला अनन्य साधारण असे महत्व होते. दुसरी महत्वाची परिषद UNFCCC ( The United Nations Framework Convention on Climate Change ) ची परिषद कोपेनहेगन येथे झाली होती. या दोन्हीही परिषदांना 'आंतरराष्ट्रीय पत्रकार' म्हणून अविनाश धर्माधिकारी यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. या दोन महत्वाच्या परिषदांना उपस्थित राहिल्यानंतरचे अनुभवकथन. त्यापैकी भाग १ सर्वांसाठी शेअर करतो आहोत.
श्री. अविनाश धर्माधिकारी - WTO व UNFCCC (२००९) नंतरचे अनुभवकथन - भाग १ - YouTube |
| 147 Likes | 147 Dislikes |
| 12,961 views views | 122,469 followers |
| Education | Upload TimePublished on 19 Sep 2015 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét